Ferfar #39926 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/3/ब/1
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
एकनाथ कोंडीबा गुजर , रघुनाथ कोंडीबा गुजर (खाता क्रमांक22164) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 29/3ब नविन सर्व्हे क्रमांक 32/3/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणपत कोंडिबा सणस ,प्रकाश मारुती सणस (खाता क्रमांक :-24479) जुना सर्व्हे क्रमांक 29/3ब नविन सर्व्हे क्रमांक 32/3/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 1 (पर्वती) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14768/1987 दिनांक 09/11/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.