Ferfar #39986 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2अ/8
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
लिहून देणार : अभ्युदय को ऑप बँक लि.पुणे तर्फे
लिहून घेणार : अनिल पांडुरंग आवटे, मनोज अनिल आवटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 18/2अ/8 तपशिल : अभुदय को.ऑप बॅंक लि. डेक्कन जिमखाना यांजकडुन र. रु 500000/- अनिल व मनोज आवटे हि - 26046
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी बँक यांचेकडील पत्र क्र. Ref/No.ACB/DGB/315/2026-27 दिनांक 05/09/2026 व दुय्यम निबंधक हवेली 2 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 26904/2026 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.