सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39987 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/अ
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026 लिहुन देणार:- सुभाष प्रल्हाद खत्री (खाता क्रमांक7277) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/अ पैकी क्षेत्र 720 चौ. फुट म्हणजे 66.91 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नवनाथ लक्ष्मण चव्हाण (खाता क्रमांक :-24499) सर्व्हे क्रमांक 33/अ पैकी क्षेत्र 720 चौ. फुट म्हणजेच 66.91 चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16164/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.