सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39993 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/1/44
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा ज्ञानदीप को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांजकडील पत्र जावक क्र. ज्ञानदीप /लवाडी/९२/१६२३/५०/729/२०२६ दिनांक 17/03/2026 प्रमाणे मौजे कात्रज येथील स.नं. 16/1/44 चे ७/१२ चे इतर हक्कात दाखल वसुली अधिकारी पुणे यांचे कार्यालय व्दारा ज्ञानदीप को-ऑप केडिट सोसायटी लि.मुंबई यांचा र रु 188021/- चा जप्ती बोजा विद्या प्रदिप जगताप यांच्या हिश्यावरचा जप्ती बोजा कमी केला असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.