Ferfar #39997 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/3/ब/1
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
हक्कसोड लिहुन देणार :-
लक्ष्मी बालाजी मोडगी , दिपक बालाजी मोडगी ,संदीप बालाजी मोडगी ,ज्योती अरुण एडके, (खाता क्रमांक :- 24199) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 32/3/ब नविन सर्व्हे क्रमांक 32/3/ब/1 पैकी अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.06.00 हे.आर.चौ.मी.
हक्कसोड लिहुन घेणार :-
किरण बालाजी मोडगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचे कडील दस्त क्रमांक 18669/2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण घेतले असे. सबब 7/12 वरील हक्कसोड लिहुन देणार यांची नावे कमी केली असे. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.