Ferfar #39998 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/3/2
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या काळेवाडी
लिहून घेणार : जसराज ढलाराम राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 45/3/2 तपशिल : श्रमजिवी ना सह मर्या यांजकडुन र. रु.2000000/- जसराज राठोड हि - 28156 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र. 220/2024-25 दिनांक 05/02/2025 व दुय्यम निबंधक हवेली 2 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 2834/2025 दिनांक 27/01/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.