Ferfar #39999 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/3/2
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वसुली अधिकारी व्दारा श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंपरी पुणे यांजकडील पत्र जावक क्र. व.अ./श्रमजिवी/जप्ती बोजा कमी/156/149/2025 दिनांक 17/01/2025 प्रमाणे मौजे कात्रज येथील स.नं. 45/3/2 चे ७/१२ चे इतर हक्कात जसराज ढलाराम राठोड यांच्या हिश्यावर दाखल मे. वसुली अधिकारी पुणे यांचे कार्यालय व्दारा श्रमजिवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंपरी पुणे यांचा र रु 861735/- चा जप्ती बोजा कमी केला असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.दप्तरी दाखल असे.