Ferfar #40002 · कात्रज
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/6/13
- Talathi
- आकाश हरी थोटे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : राजर्षि शाहू सहकारी बॅंक लि. पुणे
लिहून घेणार : संपत मच्छीद्र काळे ,मीना संपत काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 66/6/13 तपशिल : दिनांक 06/09/2018 रोजी राजर्षी शाहु सहकारी बँक लि. चा संपत मच्छीद्र काळे यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 31741
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी बँक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 व दुय्यम निबंधक हवेली 12 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त 31631/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.