Ferfar #16320 · किवळे
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1क
- Talathi
- रवि अशोक मोहरुत
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
नागनाथ विठ्ठल जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/1क खाता क्रमांक 7758 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0100 हे आर चौ. मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
जिंदाली धोंडीआप्पा (खाता क्रमांक :-7985) यांना दुय्यम निंबधक हवेली 5 (पिंपरी) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6150/1994 दिनांक 17/11/1994 प्रमाणे रक्कम रुपये 16000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज, प्रतिज्ञापत्र, दस्ताची सत्यप्रत व सुची क्र. 2 दिलेवरुन नोंद केली असे. कागदपत्र दप्तरी दाखल असे.