सातबारा Watch

← किवळे

Ferfar #16330 · किवळे

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
रवि अशोक मोहरुत
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे कुळकायदा शाखा आदेश क्रमांक : पीटीके/कावि/1829/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे कुळकायदा शाखा यांचेकडील आदेश क्र. पीटीके/कावि/1829/2026 दिनांक 14/10/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे किवळे ता. हवेली येथील सर्व्हे नंबर 81/1 मधिल वरद रिअल्टी एल एल पी तर्फॅ ऑथोराइज्ड डेसिगनेटेड पार्टनर कोहिनुर कार्गो ॲण्ड लाईफ़ स्पेस एल एल पी तर्फे अधिकृत प्रतिनिधी व स्वाक्षरीकर्ता उदयसिंह उर्फ युवराज उत्तमराव निंबाळकर यांचे 0 हे 11.53 आर पुरता भोगवटदार वर्ग - 2 कमी करुन भोगवटदार वर्ग - 1 करणेत येत आहे असा आदेश पारित झाल्याने इतर अधिकारामध्ये वरद रिअल्टी एल एल पी तर्फॅ ऑथोराइज्ड डेसिगनेटेड पार्टनर कोहिनुर कार्गो ॲण्ड लाईफ़ स्पेस एल एल पी तर्फे अधिकृत प्रतिनिधी व स्वाक्षरीकर्ता उदयसिंह उर्फ युवराज उत्तमराव निंबाळकर यांचे 0 हे 11.53 आर पुरता भोगवटदार वर्ग - 1 करणेत येत आहे असा शेरा दाखल केला असे. आदेश दप्तरी दाखल केला असे.