सातबारा Watch

← किवळे

Ferfar #16332 · किवळे

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
83/2अ/1
Talathi
रवि अशोक मोहरुत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अधिकारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना आदेश क्रमांक : नरवि/कावि/44/152/2026 आदेश दिनांक : 03/11/2026 ताबापावती नोंद :- गुलाब मारुती दांगट, प्रभा गुलाब दांगट, प्रशांत विलास खोजे, अतुल एकनाथ उदापुरे यांचे तर्फे कु. मु. धारक म्हणुन मे. कृष्णा असोसिएट्स तर्फे भागीदार घनश्याम आवतराम लडकानी व जीवन टिल्लूमल थदानी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना यांना मौजे किवळे ता. हवेली येथील सर्व्हे नं. 83/2अ/1 पै क्षेत्र 80.10 चौ मी. क्षेत्राकरिता ताबापावती दस्त करून दिलेने सदर क्षेत्रा करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18.00 मी. रुंद रस्ता या प्रयोजनाने बाधित नाव दाखल केले. सदरची नोंद उपसंचालक नगररचना , पिंपरी चिंचवड म.न.पा. जा. क्र. नरवि/कावि/44/152/2026 दि. 03/11/2026 यांचेकडील पत्र व सह दु. नि. हवेली क्र.05 यांचेकडील ताबापावती दस्त क्र. 25034/2026 दि.21/10/2026 आलेवरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.