Ferfar #15012 · तळवडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- सविता विष्णू मोरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
धनाजी बाबासाहेब घुंबर यांचे तर्फे कु.मु. धारक म्हणून १)शितल प्रवीण पिंजण २) प्रवीण शंकर पिंजण गट क्रमांक 34 खाता क्रमांक 17492 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण शंकर पिंजण ,शितल प्रविण पिंजण , (खाता क्रमांक :-18725) यांना दुय्यम निंबधक दु.नि.हवेली 19 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9073 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.