सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #15469 · तळवडे

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
सविता विष्णू मोरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : दावा क्रं तुकडेबंदी/एसआर/१८/२०२४ आदेश दिनांक : 16/09/2026 मा . अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड ता. हवेली जि. पुणे यांजकडिल आदेश क्र दावा क्र./तुकडेबंदी/एसआर/१८/२०२४ दिनांक १६/०९/२०२६ अन्वये जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश क्रमांक १० दिनांक ३/११/२०२५ व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दिनांक ०४/११/२०२५ रोजीच्या कार्यपध्दतीनुसार तसेच मा. उपविभागीय अधिकारी हवेली ,उपविभाग पुणे यांचे न्यायालायाकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/२८९/२०२३ दिनांक १५/१२/२०२३ अन्वये मौजे तळवडे ता. हवेली जि. पुणे गट नं ४८ मधील फेरफार क्र १३२४० मंजूर करण्यात येऊन अर्जदार तुकाराम लक्ष्मण साळुंके यांच्या नावे ० हे २ आर क्षेत्राची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात आली. आदेश दफ्तरी दाखल असे.