Ferfar #18932 · धनकवडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-07-02
- Objection until
- 2025-07-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2अ/24/5/प्लॉटनं
- Talathi
- प्रमोद रामदास इंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2025
अधिकारी : मा. उपविभागिय अधिकारी हवेली उपविभाग पुणे
आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/ क्रं.601/2022
आदेश दिनांक : 05/02/2025
मा. उपविभागिय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांजकडील आदेश क्रं. आरटीएस/अपिल/ क्रं.601/2022 दिनांक 05/02/2025 च्या आदेशा अन्वये धनकवडी येथील बाजुस दाखल सर्वे नं. 23/2अ/24/5/प्लॉटनं 23 च्या कब्जेदार सदरी फ़ेरफ़ार क्रं. 17942 ने दाखल वारसांची नावे कमी करुन भार्गव शंकर मोहिते यांचे नाव दाखल केले असे. आदेशावरुन नोंद केली. आदेश दफ़्तरी दाखल असे.
23/2अ/24/5/प्लॉटनं 23