Ferfar #27576 · धानोरी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : शंकर रघुनाथ कदम ,संजित रघुनाथ कदम रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 28893-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7475600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/2, 36/2/2/6 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर रघुनाथ कदम ,संजित रघुनाथ कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7475600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.