Ferfar #27604 · धानोरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/4/10
- Talathi
- सचिन तुकाराम जाधव
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पंजाब नॅशनल बॅक
गहाणखत लिहुन देणार : चरा कुन्नील डेसी थॉमस रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 29921-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/4/10 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चरा कुन्नील डेसी थॉमस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.