Ferfar #27605 · धानोरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1अ/1/4
- Talathi
- सचिन तुकाराम जाधव
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लीमिटेड
गहाणखत लिहुन देणार : हिरामण फत्तुजी गांगुर्डे रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचेकडील दस्त क्रमांक 27533-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3865152.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1अ/1/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण फत्तुजी गांगुर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3865152.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.