Ferfar #22441 · दिघी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1/1/32अ
- Talathi
- सोमनाथ राजाराम गजघाटे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र कु का/84 क/एस आर /61/2026
आदेश दिनांक : 07/10/2026
मा.अपर तहसीलदार ,पिपंरी चिचंवड ,ता हवेली,यांचे कडील आदेश क्र.कु.का /84क/एसआर/61/2026 दि.07/10/2026 आलेव्ररुन मौजे दिघी येथील स.न.75/1/1/32अ मधील इतर हक्कात दाखल फेरफार क्र.1717 ने कु.का.क.84 कस पात्र असा शेरा दाखल असे सदर फेरफार क्र.1717 ची चौकशी हौऊन इतर हक्कातील दाखल कु.का.क.84 कस पात्र असा शेरा कमी करण्याचा आदेश झाला असे. आदेशा वरुन नोंद करुन आदेश फाईलिस दाखल