Ferfar #22452 · दिघी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1/1अ
- Talathi
- सोमनाथ राजाराम गजघाटे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
ज्ञानोबा तुळशीराम परांडे शांताराम तुळशीराम परांडे ,सुदाम तुळशीराम परांडे, प्रल्हाद तुळशीराम परांडे,सरुबाई तुळशीराम परांडे,झुंबरबाई नामदेव वारे,कुसुम गेणुभाऊ सातव , सुमित्रा विश्वनाथ येळ्वंडे, कांताबाई सखाराम गारगोटे सर्वा तर्फे कु.मु.ज्ञानोबा तुळशीराम परांडे रा. दिघी(खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/1/1अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2051 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
देवीदास रामकृष्ण मुंगसे , (खाता क्रमांक :-10178)गट/सर्व्हे क्रमांक 4/1/1अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 298 दिनांक 19/01/1995 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.गावी अभिलेखल तपासला असता सदर दस्ताची नोंद झाली दिसुन येत नाही सदर द्स्ताची नक्कल प्रत व अर्ज वरुन नोंद करुन कागद पत्र फाईलिस दाखल.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.