सातबारा Watch

← पिसोळी

Ferfar #5576 · पिसोळी

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
14/11/1
Talathi
अतुल सुनिल माने
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कासमभाई अब्दुल शेख यांसी मान्यता देणार लुकमान खान हाफ़ीउद्दीन खान (खाता क्रमांक 2716) सर्व्हे क्रमांक14/11/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4286 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1586 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अब्दुर रज्जाक कासम शेख ,अय्युब कासम शेख ,रफीक कासम शेख (खाता क्रमांक :-5418) सर्व्हे क्रमांक 14/11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1586 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9099 दिनांक 03/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.बक्षीसपत्र दस्त व सह दु.नि हवेली 6 यांचेकडील चुक्दुरुस्ती दस्त क्र.25875 दि.07/09/2026 अन्वये नोंद करून कागदपत्रे फायलीस दाखल असे.