सातबारा Watch

← बोऱ्हाडेवाडी

Ferfar #10111 · बोऱ्हाडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
645
Talathi
विजय बजरंग भोसले
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय होम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : रामहरी गणपत बोऱ्हाडे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 27894-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 645 क्षेत्र 0.2150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामहरी गणपत बोऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.