सातबारा Watch

← बोऱ्हाडेवाडी

Ferfar #10154 · बोऱ्हाडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
455
Talathi
विजय बजरंग भोसले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/1499/2025 आदेश दिनांक : 12/08/2026 मा.उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस/अपिल/1499/2025 दि.12/08/2026 नुसार मौजे बोऱ्हाडेवाडी ता.हवेली जि.पुणे येथील गट नं.455 मधील गणपत श्रीपती टेकाळे यांनी खरेदीदस्त क्र.1324/1961 अन्वये फेरफार क्र.4142 मध्ये दुरुस्ती करुन आदेशानुसार गणपत श्रीपती टेकाळे यांचे नाव दाखल केले असे आदेशाप्रमाणे नोंद करुन आदेश फायलिस दाखल.