Ferfar #4924 · बोपखेल
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/1/6
- Talathi
- किशोर विष्णू शेलार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा. अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड यांच्या कडिल आदेश क्र. हनो/155/एसआर/356/2025 दि.30/12/2025 आले वरुन मौजे बोपखेल येथील स. न. 153/1/6 मिळकती मध्ये नावात बदल करणेकामी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार् ते बुधवार ऑगस्ट 28 ते सप्टेंबर 3, 2025 /भाद्र 6-12 शके 1947 (p-2555171 ) नुसार जुने नाव दत्तात्रय दगडु दागंट ऐवजी असे दत्तु दगडु दांगट नावात दुरुस्ती करण्याचा आदेश झाला असे आदेशा प्रमाणे नोंद करुन आदेश फाईलिस दाखल