सातबारा Watch

← भोसरी

Ferfar #37874 · भोसरी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
224/2/1
Talathi
वृषाली गणेश शेलार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : मा विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि आदेश क्रमांक : जा.क्र RO/VAC/51/94/451-452/2026-27 दि 02/09/2026 आदेश दिनांक : 02/09/2026 मा विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि यांचे कडील जा.क्र RO/VAC/51/94/451-452/2026-27 दि 02/09/2026 आले वरुन मौजे भोसरी येथील स. न. 224/2/1 मधील फेरफार क्र 36635 कर्ज रक्कम 300000/- मधील खातेदार भगवान शंकर सोनावणे यांनी संस्थेचे कर्जाची रक्कम भरणा केली असल्यामुळे त्यांच्या 7/12 दप्तरी असलेला बोजा कमी केला असे.