सातबारा Watch

← मोशी

Ferfar #16070 · मोशी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
452/1/1
Talathi
मनिषा पोपट पवार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हवेली सहकारी बँक मर्या शाखा मोशी गहाणखत लिहुन देणार : गफुर रसुलसाहब शेख रा. मोशी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30941-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452/1/1 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गफुर रसुलसाहब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.