सातबारा Watch

← मोशी

Ferfar #16083 · मोशी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
561
Talathi
मनिषा पोपट पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 कारी : मा.उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/889/2025 आदेश दिनांक : 30/07/2026 मा.उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/889/2025 आदेश दिनांक : 30/07/2026 अन्वये अपिलार्थी यांचे अपील मान्य करण्यात आले असे.मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्रमांक 561 बाबत मंजूर करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 13408 दावा मिळकतीपुरती रद्द करण्यात आली असे.फेरफार नोंद क्रमांक 4040 अन्वये नोंद असलेले वारसदारपैकी अपिलार्थी सुनिता सुनील लोखंडे यांचे नाव अधिकार अभिलेखात पूर्ववत कायम ठेवण्यात आले असे. आदेश फायलीस दाखल असे.