सातबारा Watch

← महंमदवाडी

Ferfar #17394 · महंमदवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-17
Objection until
2026-07-14
Certified
—
Gat / Survey
73/2अ, 73/2ब, 74/2अ, 74/2क, 74/2ड, 74/2ब, 80/16ड, 81/11अ, 81/11ब, 82/1क, 82/1ब, 82/5अ, 82/5ब
Talathi
स्वप्नील साहेबराव आंबेकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 17-06-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-06-2026 हक्कसोड लिहुन देणार:-अ)लग्रापूर्वीचे नाव लताबाई उर्फ पुष्पलता रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर लग्रानंतरचे नाव श्रीमती लताबाई उर्फ पुष्पलता चंद्रकांत पांढरे यांचे 1)सर्व्हे क्रमांक 73/2अ,2)सर्व्हे क्रमांक 73/2ब,3)सर्व्हे क्रमांक 74/2अ,4)सर्व्हे क्रमांक 74/2क,5)जुना सर्व्हे क्रमांक 74/2ई आणि नवीन सर्व्हे क्रमांक 74/2ड ,6)सर्व्हे क्रमांक 74/2ब,7)सर्व्हे क्रमांक 80/16ड,8)सर्व्हे क्रमांक 81/11अ,9)सर्व्हे क्रमांक 81/11ब,10)सर्व्हे क्रमांक 82/1क,11)सर्व्हे क्रमांक 82/1ब,12)सर्व्हे क्रमांक 82/5अ आणि 13)सर्व्हे क्रमांक 82/5ब हे त्यांनी त्यांचा असलेला संपूर्ण अविभक्त हिस्सा हे हक्कसोड लिहुन घेणार:-अ)श्री.सोमनाथ रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर ,ब) श्री.रविंद्र रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर आणि क) श्री.किरण रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर यांनी मा. सह. दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचे कडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 6179/2015 दिनांक 02/07/2015 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेले असल्याने हक्कसोड लिहुन देणार लताबाई रामभाऊ वाडकर उर्फ़ लताबाई चंद्रकांत पांढरे यांचे नाव 7/12 कब्जेदार सदरी कमी केले असुन सोबत सोमनाथ रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर यांचा अर्ज व प्रतिज्ञापत्र आणि हक्कसोड पत्र दस्त इत्यादी कागदपत्रे फ़ायलीस दाखल असे.