सातबारा Watch

← महंमदवाडी

Ferfar #17530 · महंमदवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
12/4ब/1
Talathi
स्वप्नील साहेबराव आंबेकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : मधुकर पंढरी सुर्यवंशी रा. महंमदवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 21069-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/4ब/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर पंढरी सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.