Ferfar #17555 · महंमदवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/2ब/1/1
- Talathi
- स्वप्नील साहेबराव आंबेकर
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:- इरफ़ान शफ़ी शेख,नाजनीन इरफान शेख,आदील इरफ़ान शेख रा.महंमदवाडी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडून दिनांक 03/11/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक हडपसर/३७/९४/२०२६-२७ दिनांक 29/10/2026 आणि मा. स. दु. नि. ह. 3 यांजकडील रिकन्व्हेन्स अपत्रक क्र. 32918/2026 , दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा ऑनलाईन ई-हक्क प्रणालीद्वारे कमी केला.