सातबारा Watch

← मांजरी बु.

Ferfar #42728 · मांजरी बु.

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
152ब/2/1
Talathi
एस एस लोहकरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : बापुसाहेब बिरमल अंधारे रा. मांजरी बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30481-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152ब/2/1 क्षेत्र 0.0144 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापुसाहेब बिरमल अंधारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.