सातबारा Watch

← मांजरी बु.

Ferfar #42773 · मांजरी बु.

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
144ब/3
Talathi
एस एस लोहकरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026 फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- सचिन दत्तात्रय उंद्रे यांचे तर्फ़े कु. मु. म्हणुन संतोष बाळासाहेब मुरकुटे ( खाता क्रमांक 12248 ) यांचे सर्व्हे क्रमांक 144ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0526 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी ( 700 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बापुराव चतुर्भुज गव्हाणे ( खाता क्रमांक :-23112 ) सर्व्हे क्रमांक 144ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी ( 700 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1242 दिनांक 27/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.