Ferfar #8246 · मामुर्डी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/9/2
- Talathi
- शुभदा बाळासाहेब शेलार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना
आदेश क्रमांक : नरवि/कावि/34/56/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
ताबापावती :-
मे यश प्रमोटर्स अँड बिल्डर्स तर्फे प्रॉप्रा अशोक चुणीलाल कटारीया यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना यांना मौजे मामुर्डी ता. हवेली येथील स. नं 19/9/2 पै क्षेत्र 559.11 चौ मी. करिता ताबापावती दस्त करून दिलेने सदर क्षेत्रा करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18.00 मी. रस्तारुंदी व त्यांचे गोलाईने बाधित नाव दाखल केले. सदरची नोंद उपसंचालक नगररचना , पिंपरी चिंचवड म.न.पा.क्र. नरवि/कावि/34 /56/2026 दि. 16/10/2026 यांचेकडील पत्र व सह दु. नि. हवेली क्र.05 यांचेकडील ताबापावती दस्त क्र.21613/2026 दि 17/09/2026 आलेवरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल.