Ferfar #36952 · रहाटणी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/10/3
- Talathi
- प्रिती अशोकराव टकले
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेस प्रा. लि.
गहाणखत लिहुन देणार : लिंबाजी भानुदास विधाते रा. रहाटणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 22047-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1858500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/10/3 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिंबाजी भानुदास विधाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1858500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मॉर्गेजर - सुरज लिंबाजी विधाते (खाता क्रमांक :- 11819) ,
को बॉरोअर - अश्विनी सुरज विधाते (खाता क्रमांक :- 11819) ,