Ferfar #36988 · रहाटणी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/2अ/15
- Talathi
- प्रिती अशोकराव टकले
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार: विकास गबाजी थोपटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली यांचेकडून दिनांक 29/11/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक ज्ञानदीप/जावक क्रमांक/237/2026-27 दिनांक 23/09/2026 व सह दुय्यम निबंधक हवेली क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 30539 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.