सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #62482 · लोहगाव

हवेली, पुणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
131/1, 36/2/1/3, 86/2/1/अ, 9/3
Talathi
संजय बबन शितोळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026 उषा स्वराज्य धवण, यांनी अर्ज दिला की, मौजे लोहगांव येथील खातेदार कै. स्वराज पाल धवन हे दिनांक. 16/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.23/04/2015 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत. गट/सर्व्हे क्रमांक 131/1 - उषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0929 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 36/2/1/3 - उषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0781 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 86/2/1/अ - उषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 9/3 - उषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हवेली 10 जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4205/2015 दिनांक 23/04/2015 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज व मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.