सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #62608 · लोहगाव

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
90/3/3/1अ/1/1/2
Talathi
संजय बबन शितोळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 मा. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांजकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/496/2026 मध्ये दि.07/08/2026 अन्वये मौजे लोहगांव, ता. हवेली, जि. पुणे येथील जुना सर्व्हे क्रमांक 272/3/3/1अ/1/1/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे नं.90/3/3/1अ/1/1/2 मधील फेरफार क्र. 17238 हा मंडल अधिकारी कळस यांनी रद्द केला असल्यामुळे रद्द फेरफार वरती मा. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/496/2026 मध्ये दि.07/08/2026 रोजीच्या आदेशानुसार फेरफार क्र. 17238 हा मंजुर करणेत आलेला आहे. त्यानुसार 7/12 च्या इतर अधिकार मधील ओमप्रकाश बालचंद्र वर्मा, क्षेत्र 00 हे 04.50 आर व शिवराज बालचंद्र वर्मा, क्षेत्र 00 हे 01.50 आर हि दोन्ही नांवे कमी करुन 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल केली असे. अर्ज व आदेश फाईलीस दाखल असे.