Ferfar #62610 · लोहगाव
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1/1/1
- Talathi
- संजय बबन शितोळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मा. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/733/2025 , दिनांक : 22/05/2026 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे लोहगाव, ता. हवेली येथील सर्व्हे नं. 40/1/1/1 यामधिल सुजाता अनिल खांदवे हे नांव कमी करुन वाटणीपत्र क्र. 7806/1997 अन्वये लिहुन ठेवणार क्र. 4 म्हणजे प्रांजली उर्फ प्रियांजली अनिल खांदवे यांचे नाव 7/12 दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे. आदेशाप्रमाणे सुजाता अनिल खांदवे यांचे नाव कमी करुन प्रांजली उर्फ प्रियांजली अनिल खांदवे यांचे नाव 7/12 दाखल करण्यात आले आहे. अर्ज व आदेश फाईलीस दाखल असे.