Ferfar #62624 · लोहगाव
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/3अ/1
- Talathi
- संजय बबन शितोळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार :-
1) साई समृध्दी डेव्हलपर्स तर्फे भागीदार हेमंत दामोदर खेसे हे स्वत:साठी तसेच महेश साहेबराव गायके, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार या भागीदारान तर्फे क. ज. चे कुलमुखत्यार धारक म्हणुन 2) साई समृध्दी डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रशांत बाळासाहेब मोझे हे स्वत:साठी तसेच महेश साहेबराव गायके, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार या भागीदारान तर्फे क. ज. चे कुलमुखत्यार धारक म्हणुन, ( खाता क्रमांक 20780 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 302/3अ/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 120/3अ/1 यामधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1630 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
युसुफ बशिरसाब मणियार, ( खाता क्रमांक :- 364949 ) जुना सर्व्हे क्रमांक 302/3अ/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 120/3अ/1 यामधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13285/2018 दिनांक 08/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.