Ferfar #62221 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 144ब/2/प्लॉटनं48
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार :-
खलील अजीज खान जयपुरीया ( खाता क्रमांक 24214 ) त्यांनी जुना सर्व्हे क्रमांक 230ब/2/प्लॉट नं 48 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 144ब/2/प्लॉट नं 48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0281 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार :-
युनुस अजीज खान जयपुरिया, ( खाता क्रमांक :- 33491 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 230ब/2/प्लॉट नं 48 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 144ब/2/प्लॉट नं 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 24801/2026 दिनांक 25/08/2026 रोजीच्या दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली. अर्ज व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.