Ferfar #62254 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/3/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
शमशुद्दीन फतरुभाई इनामदार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि मुस्लिम को ऑप बॅंक यांचेकडून दिनांक 29/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. हवेली 23 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 2795/2026 दि. 29/01/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. 170/2026 दिनांक 05/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.