सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62277 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
161/2/1/2
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 राजू बापू झेंडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंक लि यांचेकडून दिनांक 22/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. हवेली 3 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 29388/2026 दि. 22/09/2026 रोजीच्या दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा. क्र. 82/पी.सी.एस.बी.येरवडा/2026-27 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील दाखल बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.