सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62284 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1ब
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार :- कावेरी संजय गुंजाळ, रुपाली तुषार कोरडे, नितीन बबनराव टिंगरे ( खाता क्रमांक :- 31548 ) यांचे जुना सर्व्हे नंबर 163/1ब चा नविन सर्व्हे नंबर 78/1ब यामधील अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र हि मिळकत त्यांनी हक्कसोडपत्र लिहुन घेणार :- जया बबनराव टिंगरे यांना जुना सर्व्हे नंबर 163/1ब चा नविन सर्व्हे नंबर 78/1ब यामधील लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र हि मिळकत दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 25185/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.