सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62296 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/1
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 लिहुन देणार :- 1) अप्रतिम श्रीवास्तव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. बाबा कासम सय्यद 2) अप्रतिम श्रीवास्तव यांचे तर्फे कु. मु. म्हणुन रमजान परविन बाबा सय्यद यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 30144 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 92.93 चौ. मी हे त्यांनी लिहुन घेणार :- बाबा कासम सय्यद, रमजान परविन बाबा सय्यद, ( खाता क्रमांक :- 33544 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 30144 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 92.93 चौ. मी हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री ) दस्त क्रमांक 26769/2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.