Ferfar #62301 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
लिहुन देणार :-
रेश्मा सुमिल कंदारे उर्फ कंधारे यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 29379 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01.39 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
शाहिद रजा सैफुल्लाह अंसारी, ( खाता क्रमांक :- 33540 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 29379 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01.39 आर दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 7 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21774/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000/- घेऊन खरेदी दिली. परंतु सदर दस्तातील सुची क्र. 2 व गोषवारा भाग 1 व 2 यात खरेदीखत ऐवजी अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण विक्री असे वाचण्यात यावे याकरिता चुक दुरुस्ती सह दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचे कडील दस्त क्रमांक 17473/2026 दिनांक 15/09/2026 रोजीच्या दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली. अर्ज व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.