Ferfar #62302 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/3/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
लिहुन देणार :-
1) सिताराम रंगराव खांदवे 2) गुलाब रंगराव खांदवे यांचे मौजे लोहगांव येथील जुना सर्व्हे क्रमांक 102/3/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 16/3/1 यामधील खाता क्रमांक 30879 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 14.80 आर हि मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :-
मुक्ताबाई तुकाराम खांदवे, ( खाता क्रमांक :- 33548 ) यांना जुना मौजे लोहगांव येथील सर्व्हे क्रमांक 102/3/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 16/3/1 यामधील खाता क्रमांक 30879 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 14.80 आर हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 1 (पर्वती) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10599/1989 दिनांक 27/06/1989 प्रमाणे रक्कम रुपये 25000/- घेऊन खरेदी दिली. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.