सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62332 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
161/2/2/2/6
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 हक्कसोड लिहुन देणार :- 1) रुक्साना शब्बीर शेख 2) जफर शब्बीर शेख 3) सुमैझा अरीफ शेख ( खाता क्रमांक :- 32105 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 247/2/2/2/6 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 161/2/2/2/6 या मिळकतीचे अविभक्त हिस्सा संपुर्ण हक्कसोडपत्र करून दिले असे. हक्कसोड लिहुन घेणार :- शोएब शब्बीर शेख ( खाता क्रमांक :- 32105 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 247/2/2/2/6 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 161/2/2/2/6 या मिळकतीचे लिहुन देणार यांच्या अविभक्त हिस्सा संपुर्ण क्षेत्र दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 12566/2024 दिनांक 14/06/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.