सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62350 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
175/3/2/9
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 किशोर गंगाधर कट्टा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. हवेली 16 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 17709/2026 दि. 02/07/2026 रोजीच्या दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा. क्र. JP/CH/27/2026 दिनांक 14/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील दाखल बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.