Ferfar #62356 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
हक्कसोड पत्र लिहुन देणार :-
रेश्मा मोसिन सय्यद ( खाता क्रमांक :- 28375 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील
हक्कसोड पत्र लिहुन घेणार :-
शफिक अकबर शेख यांनी जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 मधील दुय्यम निबंधक हवेली 8 ( येरवडा ) यांचे कडील दस्त क्रमांक 23945/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व फाईलीस दाखल असे.