सातबारा Watch

← वडमुखवाडी

Ferfar #9316 · वडमुखवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
मनोज कचरदास भोजने
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार : दिपा जितेंद्र छाब्रिया उर्फ आशा मोहनदास राजपूत ,रिया कैलास मोहानी उर्फ संगीता मोहदास राजपूत यांनी मौजे वडमुखवाडी येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीमधील सामाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार : रमेश मोहनदास राजपुत, लक्ष्मण मोहनदास राजपुत, चोडणराम मोहनदास राजपुत, कन्हैया मोहनदास राजपुत, किसन मोहनदास राजपुत यांना मा.सह.दु.नि.हवेली 18 यांसकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.3006/2015 दि.16/04/2015 अन्वये विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे. तसेच मा.अपर तहसिलदार,पिंपरी चिंचवड ता.हवेली जि.पुणे यांसकडील आदेश क्र.हनो/एसआर/421/2017 दि.14/09/2018 नुसार नोंद घेतली असे.