Ferfar #57326 · हडपसर
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314/5अ/प्लॉ
- Talathi
- स्वरूपकुमार युवराज पवार
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सतिश श्रीकांत पटवेकर रा. हडपसर यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30939-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 36354620.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314/5अ/प्लॉ.नं.23 क्षेत्र 2.1396 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश श्रीकांत पटवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 36354620.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राखी सतीश पटवेकर (खाता क्रमांक :- ) ,
314/5अ/प्लॉ.नं.23